छायाचित्रे
महत्त्वाच्या सूचना :
डोंगरेज ग्रामपंचाय इमारत
डोंगरेज ग्रामपंचाय ऑफिस
अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार गावातील अंगणवाडी मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना देण्यात आला ग्रामपंचायत डोंगरे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या उपस्थिती

महिला बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडीतून बेबी किटचे वाटप
ग्रामपंचायत अंतर्गत विविध समाजसेवक स्वातंत्र्य सैनिक यांच्या जयंती पुण्यतिथी साजरा करताना
बागलाण तालुक्याचे आमदार श्री दिलीप बोरसे यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन व गावात वृक्षारोपण

गावात प्रत्येक घरासाठी ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी डस्टबिन वाटप
गावात होणाऱ्या ग्रामसभा
गावात होणाऱ्या ग्रामसभा
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान दिनांक 17 9 2025 पासून गावात सुरू झाला आहे
6 जून शिवराज्याभिषेक दिन साजरा करताना डोंगरी ग्रामपंचायत
स्वच्छता मोहीम राबविताना गावातील महिला कर्मचारी व महिला
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी स्वच्छते शपथ घेताना ग्रामपंचायत सदस्य
गावातील पद्मनाभन मंदिर
गावातील रणछोडदास महाराज मंदिर
गावातील श्री राम मंदिर
श्रीराम मंदिरात होणारा हरिनाम सप्ताह व त्यात सहभागी झालेले युवा भजनी मंडळ
ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोह ळ्यात कीर्तनात दंग झालेले डोंगरेज गावकरी